स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीस उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत उपस्थित राहून पाहणी केली.याप्रसंगी खा.बजरंग सोनवणे, आ.धनंजय मुंडे, आ.नमिता मुंदडा देखील उपस्थित होते.रुग्णालयाचे विस्तारीकरण, प्रस्तावित नवीन प्रकल्प, वस्तीगृह इमारती, रुग्णांच्या सोयी सुविधा याबाबत सादरीकरण यावेळी झाले.