
परळी-शिवराज दिवटे यांच्यावर झालेल्या क्रूर मारहाणीचा निषेध म्हणून तसेच आरोपींवर मकोका अंतर्गत खटला दाखल करावा आणि हे प्रकरण त्वरित न्यायालयात सादर व्हावे, यासह इतर मागण्यांसाठी आज पहाटे ६ वाजल्यापासून लिंबोटा (गोपिनाथ गड) येथील परळी-बीड महामार्गावरील श्री संत भगवान बाबा चौकात गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
