देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ११ रुग्णांचा
कोरोनामुळे मूत्यू झाला आहे तर १ हजार ४५ नवीन कोरांना रुग्णांची नोंद झाली. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ७८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली तर ५ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रानंतर केरळ आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती नागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली. कोरोगाने देशात पुन्हा एकदा तोंड वर काढागला सुरुवात केली आहे. देशात कारीनान झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक ५ मृत्यू महाराष्ट्रातील आहेच, सोमावरी ठाण्यात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत ठाण्यात दोघांचा मृत्यू कोरोनाने झाला. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या पुणे, मुंबई आणि ठाण्यात आहे, देशासह राज्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
