म्युनिक जागतिक स्तरावर ऑटो क्षेत्राने एक नवी उंची गाठली असून, यावेळी अनेकांच्याच भुवया एका संशोधनामुळे उंचावल्या आहेत. अखेर चर्वत असणारी ‘फ्लाईंग बाईक समोर आली आहे. जपानी स्टार्टअप कंपनी ऐरविन्स टेक्नॉलाजीजने पहिली सादर केली. पुढच्या वर्षों आंतरराष्ट्रीय बाजारात ही बाईक लॉन्च होणार असल्याचे सांगण्यात येते. ही बाईक ४० मिनिटांसाठी हवेत तरंगते. यादरम्यान ती ताशी १०० कि.गी. इतक्या वेगाने एक गोठे अंतर गाठण्याच्या क्षमतेने परिपूर्ण असते. ती पूर्णपर्ण कार्बन फायबरपासून तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही बाईक उठण्यासाठी त्यात छोटे आणि दोन मोठे रोटर बसवण्यात आले आहेच, जपानमध्ये या बाईकची विक्री सुरू करण्यात आली असून त्यात टेकऑफ आणि लैंडिंगच्याही सुविधा आहेत, हॉवरबाईकची भारतीय चलनात ही रक्कम ६ कोटींच्या घरात येते.
