पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महेश साठे यांच्या निधीतुन मंजूर झालेल्या ऐतिहासिक बुरुज जतन व संवर्धन कामाच्या बांधकाम कार्याचा शुभारंभमान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमासाठी आमदार समाधान आवताडे, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, युवक नेते प्रणव परिचारक, माजी जि.प सदस्य रामदास ढोणे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून व जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे यांच्या विशेष प्रयत्न ातून या कामासाठी निधी मंजूर झाला आ-हे. यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की लक्ष्मी टाकळी येथील ऐतिहासिक असलेल्या बुरुज बांधकाम करू त्याचे जिर्नाध्दार करण्याच्या चांगल्या निर्णयाचे मी सरपंच व ग्रामपंचायतीचे स्वागत करतो पुढील काळात विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.महेश साठे यांनी शासन स्तरावरून यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास दिला. युवा नेते प्रणव परिचारक म्हणाले की लक्ष्मी टाकळी होते.
ऐतिहासिक बुरुज बांधकामाचा प्रारंभ करताना आ. समाधान आवताडे, महेश काटे, प्रणव परिचारक आदी.सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून सरपंच संजय पाठीवर साठे यांच्या ग्रामपंचायतीप्रमाणे निधी कौतुकाची थाप
ग्रामपंचायत पंढरपूर श-हरा लगत असल्याने इतर दिला जातो मात्र हा निधी कमी पडत असल्याने गावची संख्या पाहता ज्यादा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. याच पद्धतीने सरपंच संजय साठे यांनी टाकळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले. सुरुवातीला सरपंच संजय साठे यांनी प्रास्ताविकामध्ये बुरुज बांधकामाची रचना कशा पद्धतीने असेल याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी शिवेवरील आई देवीकडे जाणाऱ्या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रूपाली सागर कारंडे, ग्राम विकास अधिकारी जयंत खंडागळे यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित