केज :- माथेफिरू ट्रकचालका कडून अनिल रेस्टॉरंट ते बस स्टॅन्ड पर्यंत अनेक जणांना चिरडून फरार ; अखेर लोखंडी सावरगाव परिसरात कंटेनर पलटी झाल्याने पुढे अनेकांचे जीव वाचले.केज पासून अंबाजोगाई लोखंडी सावरगाव पर्यंत अनेकांना धडक दिल्याची माहिती. १५ ते २० जणांना चिरडल्याची माहिती एक मयत झाल्याची माहिती मिळत आहे.