पंढरपूर – पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेतील तालिका अध्यक्षांची नियुक्ती सोमवारी करण्यात आली. विधानसभेत अमित साटम, किशोर आप्पा पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुणावार, समाधान अवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. तर विधान परिषदेत अमित गोरखे, इद्रिस नायकवडी, कृपाल तृमाने, सुनिल शिंदे, प्रज्ञा सातव यांची तालिका अध्यक्षपदी करण्यात आली. नियुक्ती
