पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी घोत्रेज उद्योग समूहाच्या येथील भटुंबरे चौक, टेंभुर्णी-पंढरपूर या मार्गावर उभारण्यात आलेल्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे मंगळवारी माजी गृहराज्यमंत्री, मनसे नेते बाळा नांदगावकर, धाराशिव जनता बँकेचे चेअरमन ह.भ.प. वसंतराव नागदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे नेते अविनाश अभ्यंकर, आ.अभिजीत पाटील, आ.राजू खरे, माजी आ. शहाजीबापू पाटील, लातूरचे माजी आ. वैजनाथ शिंदे, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे, स-हकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, जेएसपीएमचे सेक्रेटरी गिरीराज सावंत, मनसे नेते बाबू वागसकर, राजाभाऊ उंबरकर, मनसे जिल्हाध्यक्ष
विनायक महिंद्रकर, प्रशांत गीदे, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, रॉकी बंगाळे, काँग्रेसचे शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माजी नगरसेवक प्रदीप पवार,
दयावान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लखन चौगुले, जय भवानी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुणभाऊ कोळी, सु.रा परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष संपर्कप्रमुख महेश साठे, आरपीआय नेते सुनील सर्वगोड, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, शिवप्रेमीचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कदम, ज्येष्ठ नेते सुधीर भोसले, शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, अकलूज येथील समाजसेवक लक्ष्मण बंदपड़े। बंदपट्टे, माजी नगरसेवक महादेव धोत्रे,
भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, पैलवान विठ्ठल बंदपट्टे, माजी नगरसेवक अंबादास धोत्रे, सुधाकर बंदपट्टे, लखन चौगुले, आदित्य फत्तेपूरकर, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले, दत्ताशेठ धोत्रे, बाबा बडवे, महेश उत्पात, गणेश उबाळे, रॉकी कुंदूर, माजी नगरसेवक महंमद उस्ताद, यासीन शेख, शिवाजी मस्के, नागेश यादव, राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे, धनंजय कोताळकर, सतीश शिंदे, शेतकरी ऋषिकेश भालेराव, अतुल म्हमाणे, वावा चव्हाण, संतोष कवडे, शशिकांत पाटील, अमित अवघडे, नॅशनल सेल ह-ड गौरव मागो, सर्विस स्टेट हेड अशोक इंगळे, कैलास तास्कर, स्वप्निल होवाळ हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.पत्रकार परिषदेला मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, अनिल बागल, गणेश पिंपळनेरकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आपल्या हक्काचे असलेले ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूम मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी रुजू होणार आ हे. या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्रामॅक्स ग्रुपच्या महिंद्रा कंपनीचे हिंदुस्तान ट्रॅक्टर, ट्रकस्टार ट्रॅक्टर्स उपलब्ध करून
पिक विम्याच्या लाभात कंपन्या होतायत झारीतील शुक्राचार्य
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पिक विम्याची योजना केली. मात्र पीक
देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी जाग्यावर कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभमिळवून दिला जाणार असून ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांना आकर्षक अशी बक्षिसे देण्यात याणार आहेत. यातून ५० तरुणांना रोजगार मिळणार आ हे. यापूर्वीही आमच्या विविध उद्योगातून ५०० तरुणांना नोकरी दिली आहे.