March 3, 2026

ताज्या बातम्या

Your blog category

बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुडे (Dhananjay munde) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वत: जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर केला...