April 16, 2026

राजकारण

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराने जोर धरला  असूनआता प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याच्या (Sangole) राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे. सांगोल्यात पाच राजकीय पक्षांच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील...