एकनाथ शिंदेंनी भाजपशी पंगा न घेण्याची समज दिल्यानंतर धंगेकर म्हणाले, ‘माझं राजकीय नुकसान झालं तरी….’
एकनाथ शिंदेंनी भाजपशी पंगा न घेण्याची समज दिल्यानंतर धंगेकर म्हणाले, ‘माझं राजकीय नुकसान झालं तरी….’
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांना थेट लक्ष्य करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना नुकतीच उपमुख्यमंत्री...