February 25, 2026

राजकारण

भावनेच्या भरात बाळराजेंकडून (Balraje Patil) न कळत काही अपशब्द गेलेत. ते अजिबात समर्थनार्थ नाहीत. अजित दादांनी (Ajit Pawar) पार्थ पवार आणि जय पवार प्रमाणे आपला मुलगा समजून बाळराजेंना माफ करावं. बाळराजेंच्या वक्तव्याबाबत मी अंतःकरणातून शरद पवार, अजित दादा आणि संपूर्ण पवार कुटुंबाची माफी मागतो. असे म्हणत बाळराजे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी दिलगिरी व्यक्त...